Thursday, July 25, 2013

कुरुंदकरांच्या लिखाणातून

राजकीय नेत्यांना  धर्म हा धार्मिक आचरण करून मोक्षाला जाण्यासाठी नको असतो, तर धर्माचा आधार घेवून इहलोकातील हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी हवा असतो.