Friday, November 16, 2007


वाढदिवस

वाढदिवस हा लहानापासून मोठ्यापर्यंत एक महत्वाचा दिवस असतो.... त्या दिवशी तुम्ही एका वर्षाने मोठे झालेले असता.... त्या दिवाशी celebration सोबतच एक विचार आवश्यक आहे.... असाच एक विचार जो माझ्या मनाला खूप पटला.....
"ऐंशी वर्षांचा होणे याला काही फारसा अर्थ नाही. जी मूल्ये मानून आपण जगलो, ती किती जपली गेली याचे समाधान वा असमाधान महत्त्वाचे असते. माझ्या या वयात मला आता समाधान वाटते की असमाधान, याचा निर्णय घेणे कठीण आहे''....श्रीराम लागू